जवाहरलाल प्रशालेच्या वतीने डॉ.पुनम दुधाळ हिचा सत्कार संपन्न

डॉ.पुनम दुधाळ हिचा सत्कार संपन्न लालबाट मंगळववेढा (प्रतिनिधी) : मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी २० २० रोजी जवाहरलाल प्रशालेत प्रशालेचे माजी विद्यार्थिनी डॉक्टर पूनम दुधाळ तिचा एमबीबीएस अभ्यासक्रम प्रथम श्रणात उत्तीण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शकर आवताडे यांच्या शुभहस्ते पूनमचा मानाची शाल पुष्पहार गुलाब पुष्प देऊन सत्कार दिल्या. यावेळी पुनम चे वडील ताकद दिली आणि प्रशालेच्या करण्यात आला. रमेश दुधाळ गुरुजी यांनीही आपले संस्काराच्या शिदोरीवर मी या कार्यक्रमासाठी आवर्जून मनोगत व्यक्त करताना मुलीने आतापर्यंतचे यश मिळवले आहे. उपस्थित असणारे आमचे वडील आई-वडिलांचे व शाळेचे नाव त्यामुळे मी सदैव प्रशालेच्या रमश गुरुजी व मातोश्री सुनदा राखले असे गौरवोद्गार काढले व ऋणात राहील असे सांगितले. दुधाळ यांचेही प्रशालेच्या वतीने पूनमच्या यशामध्ये जवाहरलाल प्रास्ताविक सिद्धेश्वर अवघडे, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात प्रशालेच्या शिक्षकांचा सिंहाचा वाटा सत्रसंचालन गणेश यादव तर आले. यावेळी शाळेतील शिक्षक आहे असे सांगितले. यावेळी आभारप्रदर्शन हरी कोंडभैरी यांनी संभाजी सलगर, शिवकुमार स्वामी, सत्काराला उत्तर देताना पूनमने केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नितीन मोरे, सुनंदा काशीद, मिलिंद तिच्या जडणघडणीमध्ये प्रशालेतील शिक्षक शहाजी ढोबळे, कुलकर्णी यांनी आपली मनोगते जवाहरलाल प्रशालेत फार मोठा सुनंदा देशमाने, संतोष धाळ, व्यक्त केली, पूनमचे अभिनंदन केले वाटा आहे. या प्रशालेने मला प्रशांत उपाध्ये व सोमनाथ माळी पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा शारीरिक बौद्धिक आणि मानसिक परिश्रम घेतले.