प्रतिनिधी। ४ जानेवारी बैठक जिल्ह्यातील पत्रकारांसाठीमहत्वाची असल्याचे वाशिम : पत्रकार दिनाचे औचीत्य साधुन पत्रकार जिल्हा पत्रकारसंघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे यांनी दिनाच्या पूर्वसंध्येला ५ जानेवारी रविवारला मालेगाव सांगीतले. तालुक्यातील नागरतास येथे तालुका मराठी पत्रकार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माधवराव परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार, तालुका अंभोरे यांची उपस्थिती राहणार असुन यावेळी मराठी अध्यक्षांचा सत्कार तसेच वृत्तपत्र एजंटांच्या सत्काराचे पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम माता अमरावती विभागीय स्विकृत समितीचे अध्यक्ष जगदंबादेवी संस्थान नागरतास येथे सकाळी ११ वाजता शौकतअली मिरसाहेब,विभागीय सचिव ,जगदीश राठोड होत असल्याची माहिती तालुका अध्यक्ष प्रा.अरविंद यांची उपस्थिती असणार आहे. तरी जिल्ह्यातील गाभणे व सचिव शिवाजी खडसे यांनी कळविली पत्रकार संघाच्या पदाधिकारी व जिल्हाकार्यकारणीच्या आहे. सर्व सदस्यांनी हजर राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार याच कार्यक्रमामध्ये मराठी पत्रकार परिषद संघाच्या वतीने सरचिटणीस विश्वनाथ राऊत, नंदकिशोर मुंबईच्या नविन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांच्या शिंदे, शिखरचंद बागरेचा, अजय ढवळे, मदन देशमुख ठरावाला एकमताने पाठींबा दर्शविण्याचे असल्याने सदर तथा पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
आज नागरतास येथे पत्रकार दिनाचा कार्यक्रम